8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी लोकांना शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, योग आता जीवनाचा भाग राहिलेला नाही,\'योग जीवनाचा भाग नसून जगण्याची पद्धत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात असून त्यांनी म्हैसूर मधील एका कार्यक्रमात सहभागी होऊन जनतेला संबोधित केले.