Longest Day of The Year: 21 जून असेल वर्षातील सर्वात मोठा दिवस, उभ्या किरणांमुळे सावली होईल गायब, जाणून घ्या कारण

2022-08-18 13

देशात 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. 21 जूनची रात्र वर्षातील सर्वात लहान रात्र असते. सूर्याची किरणे पृथ्वीवर सुमारे 15 ते 16 तास राहतात. 21 जून 2022 रोजी मध्यान्हाच्या वेळी सूर्य कर्कवृत्तावर असेल. पृथ्वीवरील दिवस सकाळी लवकर सुरु होईल तर सूर्यास्त उशिरा होईल.