नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात Rahul Gandhi यांना पुन्हा समन्स, पाचव्यांदा होणार चौकशी

2022-08-18 15

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चार दिवसांत ४० तास चौकशी केली आहे. वृत्तानुसार, गांधींना 21 जून रोजी पाचव्यांदा चौकशी एजन्सीने पुन्हा बोलावले आहे. नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी केली जात आहे