चप्पल हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. चप्पल असुद्या किंवा बूट यामध्ये ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही मध्ये काही नियम सांगितले आहेत. बऱ्याचदा असे होते की आपण चप्पल घरासमोर काढतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये विनाकारण वाद निर्माण होतात. भांडणे चालू होतात. जर तुम्ही एखादी चप्पल दिर्घकाळ पालथी ठेवत असाल तुम्ही ती सरळ करत नसाल. तर तुम्ही तुम्ही आजारी देखील पडू शकता. पण चप्पल चुकूनही पालथी का पडू देऊ नये? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#slippers #sneakers #vastutips #slippers
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा