एकनाथ शिंदे १३आमदारांसह गुजरातमध्ये, ठाकरे सरकार कोसळणार?Eknath Shinde Goes Unreachable With 11 MLAs

2022-06-21 113

विधानपरिषद निकालाला चोवीस तास उलटत नाहीत तोच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आलाय. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे १३ आमदारांसोबत गायब झालेत. शिवसेना फुटायच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेनेतील नाराज आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये गेलेत.. ले मेरिडियन हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी भाजपनं घेतलीय. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि समर्थक शिवसेना आमदारांच्या सुरक्षेची सोय केलीय. Aniket vo
#Eknathshinde #Uddhavthackeray #Mlcelection #Vidhanparishadelection
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires