Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता?
2022-06-21 117
काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजी, काल आमदार फूट यावरून बाळासाहेब थोरात विधी मंडळ गट नेते पदाचा राजीनामा द्यायच्या मनस्थितीत? थोरात काँग्रेस विधीमंडळ गट नेते पदाचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय.