निकाला अगोदरच शिवसेना तसेच सर्व पक्षांचा जल्लोष

2022-06-20 95

विधान परिषदेचे निवडणूक पार पडली असून थोड्याच वेळात निकाल जाहीर होणार आहे, परंतु या अगोदरच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी विधान भवन परिसरात जल्लोष केलाय.

Videos similaires