दोन वर्षांनी पायी वारीत आलेल्या महिला वारकऱ्यांनी व्यक्त केल्या भावना

2022-06-20 207

देहूत वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगतगुरु संत तुकोबांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतोय. देहूत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल झालेत, दोन वर्षानंतर तुकोबांचा पालखी सोहळा वारकऱ्यांच्या उपस्थितीत होतोय, त्याचा आनंद वारकऱ्यांमध्ये आहे. आजच्या सोहळ्याने डोळ्यात पाणी येत असल्याचं एका वारकरी आजीने सांगितलंय, त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी...

Videos similaires