MNS Sainik: राज ठाकरेंच्या आरोग्यासाठी मनसैनिकांकडून पूजा आणि महाआरतीच आयोजन

2022-06-20 161

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. मुंबईतील लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे राज यांची ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यसाठी पुण्यात मनसैनिकांकडून काही प्रमुख मंदिरात अभिषेक आणि आरती करण्यात आली आहे.
#rajthackeray #mns #mnssainik #punenews #punenewsupdates #mnsparty #mnschiefrajthackeray #mnspune

Videos similaires