NCP Mehboob Shaikh : Special Report : महबूब शेख यांच्यावर आरोप करणाऱ्या तरुणीचा घूमजाव

2022-06-19 2

Special Report : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरील आरोप प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.. शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने घुमजाव केलाय.. या प्रकरणी आरोप करणाऱ्या तरुणीने भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्याविरोधातच तक्रार केलीय.. काय आहे हे प्रकरण? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Videos similaires