Ajit Dada in Action Special Report: विधान परिषदेची जागा अजितदादा राखणार? ABP Majha
2022-06-19
266
राज्यसभेत मात खाल्यानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी खुद्द अजित पवार आखाड्यात उतरलेत...विधान परिषदेत आपलं कौशल्य दिसेलच असा दावाच दादांनी केलाय.. विधान परिषदेचं गणित अजित पवार कसं साधणार