Kishor Jorgevar: माझं मत महाविकासआघाडीलाच- किशोर जोरगेवार ABP Majha

2022-06-19 19

विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक अपक्ष आमदाराचं मत महत्त्वाचं आहे. दुसरा उमेदवार निवडूण येण्यासाठी काँग्रेसला १० मतांची गरज आहे. त्यामुळेच एक एक अपक्ष आमदार आपल्या बाजूनं वळवण्याचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न आहे. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी काँग्रेस नेते चर्चा करत असून. जोरगेवार कालपासून काँग्रेस आमदारांसोबत हॅाटेल फोअर सिझनला थांबलेय….”माझं मत महाविकास आघाडीला आहे. काँग्रेसचे नेते माझ्याशी चर्चा करत आहेत. आणि अपक्षांचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळेल.” असा विश्वास यावेळी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केलाय…

Videos similaires