Kshitij Thakur Voting : क्षीतिज ठाकूर मतदानाला येणार का? हे अद्याप अस्पष्ट ABP Majha

2022-06-19 19

बविआचे आमदार क्षीतिज ठाकूरांच्या मतदानाबाबत सस्पेन्स कायम आहे... क्षितीज ठाकूर हे उपचारासाठी परदेशात आहेत... ते मतदानाला येणार का याबाबत अद्याप अस्पष्ट