सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्याजवळ वाहतूक कोंडी. पाऊस सुरु झाल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक आंबोलीत. आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी