Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या शब्दात उद्धव ठाकरेंचा इशारा

2022-06-19 1,487

शिवसेनेचा आज ५६वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं तसाच भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत मला चिंता नसल्याचं म्हणत गद्दारांना इशारा दिला आहे.
#uddhavthackeray #shivsena #balasahebthackeray #balasahebthackerayshivsena #shivsenauddhavthackeray #adityathackeray #sanjayraut #sakal #sakalmedia #sakalmediagroup

Videos similaires