Majha Katta Datta Gandhi : माझा कट्टा : 100 वर्षांचे लढवय्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी
2022-06-18 2
Majha Katta Datta Gandhi : वयाने,मानाने आणि कामानं प्रचंड ज्येष्ठ असलेले, कर्मयोगी दत्ता गांधी आपल्या कट्ट्याचे पाहुणे आहेत. समाज कल्याणासाठी एखाद्या व्यक्तीने किती निःस्वार्थ आणि निरपेक्ष भावानं काम करावं याचं ते सर्वोत्तम उदाहरण आहेत.