Sadabhau Khot Hotel: सदाभाऊ खोतांच्या हॉटेल उधारीच्या वादात 'स्वाभिमान'ची उडी ABP Majha

2022-06-18 27

सदाभाऊंच्या उधारीच्या वादात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उडी. स्वाभिमानी शेतकरी संघटना भीक मागून खोत यांची उधारी देणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची माहिती

Videos similaires