संपूर्ण जग शाकाहारी झाले तर याचा पर्यावरणावर कसा होईल परिणाम?

2022-06-18 1

शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन गट प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात. काही लोक मांसाहार करणे पाप मानतात, तर काही लोकांचे जेवण मांसाहाराशिवाय पूर्ण होत नाही. जर संपूर्ण जग शाकाहारी झाले तर त्याचा पर्यावरणावर कसा परिणाम होईल ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.

#Vageterian #nonvegetarian #environment #effects

Videos similaires