Election : काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार भाई जगताप यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

2022-06-18 47

काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार भाई जगताप यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.. विधान परिषद निवडणुकीला दोन दिवस उरलेत आणि सगळेच पक्ष रणनीती ठरवतायत. या पार्श्वभूमीवर भाई जगतापांनी शरद पवारांची भेट घेतली..

Videos similaires