Milkha Singh: आपल्या एका चुकीचा पश्चाताप मिल्खा सिंह यांना आयुष्यभर राहिला

2022-06-18 152

भारताच्या इतिहासात आणि कदाचित भविष्यातसुद्धा ट्रॅक आणि फिल्ड अॅथिलिट्समध्ये जर कोणाचं नाव आघाडीवर असले तर ते म्हणजे मिल्खा सिंह. फ्लाईंग सिख' अशी ओळख असलेले भारताचे धावपटू मिल्खा सिंह आपल्या सगळ्यांसाठीच इन्स्पायरिंग राहिलेत. त्यांचं स्ट्रगल, देशासाठी जिंकलेले मेडल, आणि त्यांचे रेकॉर्ड क्वचितच कोणी ब्रेक करू शकेल. पण अशा महान खेळाडूकडून एक चूक घडली, ज्याचं शल्य त्यांना आयुष्यभर बोचत राहिलं.
#india #milkhasingh #track #trackandfield #flyingsikh #flyingsikhmilkhasingh #milkhasingh #100metersprint #athletics #athletes #romeolympics #legendmilkhasingh