अग्निपथ योजनेवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

2022-06-18 290

केंद्र सरकारने भारतीय सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाणार आहे. या योजनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करणं हा भारतीय सैन्याचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

#SanjayRaut #AgnipathRecruitmentScheme #army #NarendraModi

Videos similaires