जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात पावसाची हजेरी. उष्णतेने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. तर पावसामुळे शेतीच्या कामांना वेग.