Hitendra Thakur Vote Special Report: यह 'मत' हमको दे दे ठाकूर!!! ABP Majha
2022-06-17 27
विधानपरिषद निवडणुकीसाठी बहुचन विकास आघाडीचा भाव वधारलाय... याचे कारण सगळ्याच पक्षातील नेते आणि उमेदवार बविआ नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतायत.. त्यामुळे ये मत हम को देदे ठाकूर म्हणणाऱ्या नेत्यांच्या पदरात ठाकूर मत टाकणार का हे पाहावं लागेलं