SSC Result 2022 : राज्यभरात दहावीच्या निकाल आज जाहीर झालाय. याच दरम्यान भांड़ूपमधील दोन जुळ्या भावांच्या निकालाची चांगली चर्चा रंगली आहे. कारण या जुळ्या भावांना दहावीत गुणही सारखे मिळालेयत. सौरव धनाजी ढगे आणि साहिल धनाजी ढगे असं या जुळ्या भावांचं नावं आहे. दोघांनाही दहावीच्या परिक्षेत ८७ टक्के गुण मिळालेत..