Devendra Bhuyar on Sanjay Raut :विधान परिषदेला मत देताना संजय राऊतांनी माझ्या सोबत राहावं- भुयार

2022-06-17 156

Devendra Bhuyar on Sanjay Raut: संजय राऊत यांनी काल ज्या अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप केला, तेच देवेंद्र भुयार आज अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तसेच संजय राऊत बद्दल शरद पवार यांच्या कडे नाराजी व्यक्त करण्यासाठी निघाले आहे...

Videos similaires