यंदा दहावीचा ९६.९४ टक्के निकाल, कोकण विभाग अव्वल तर नाशिक विभागाचा सर्वात कमी निकाल, यंदाही मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक