महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झालाय. महाराष्ट्राचा ९६.९४ टक्के असा भरगोस निकाल लागलाय. आता दहावीसारखा महत्वाचा टप्पा पार करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला असेल कि, पुढे काय? आपल्या टक्केवारीवरून पुढे कोणतं फिल्ड निवडायचं? तर टेन्शन घ्यायचं काम नाही. हा व्हिडिओ पास झालेल्या सगळ्यांसाठीच आहे.
#SCCResult #CareerOptions #maharashtra
Please Like and Subscribe for More Videos.