Prasad Lad meet Hitendra Thakur: विधान परिषद उमेदवार प्रसाद लाड हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला ABP
2022-06-17
79
भाजपचे विधान परिषद उमेदवार प्रसाद लाड हितेंद्र ठाकुरांच्या भेटीला. 'बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी सर्वपक्षीयांचा जोगवा विरारमधील ठाकूरांच्या कार्यालयात भाजपचं शिष्टमंडळ दाखल