Ashish Shelar: भाजपनं शिवसेनेला कधीच अपमानास्पद वागणूक दिली नाही- शेलार ABP Majha

2022-06-17 140

राज्यसभेत नाना पटोलेंच्या काँग्रेसनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलंय.. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला पाण्यात पाहतात असा आरोपही शेलारांनी केलाय.

Videos similaires