Belgaum Board: बेळगावात महाराष्ट्रात शासन असा उल्लेख असलेला बोर्ड हटवला ABP Majha

2022-06-17 62

बेळगावातील संकेश्वरमध्ये महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेला बोर्ड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हटवला आहे... अज्ञाताकडून आठ दिवसांपूर्वी हा बोर्ड लावण्यात आला होता..