केंद्र सरकारचा दडपशाही विरोधात काँग्रेस पक्षाचे राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. केंद्र सरकारची देशातील विरोधी पक्षाविषयी असणारी कटुता व दडपशाही विरुद्ध केंद्र सरकारच्या विरोधात संगमनेरमधे धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर ईडीची चौकशी विरोधात कॉंग्रेस ने हे धरणे आंदोलन पुकारले आहे.
#Sangamner #NanaPatole #BalasahebThorat #AshokChavan #NitinRaut #AslamShaikh #BhaiJagtap #AshokChavan #VarshaGaikwad #RahulGandhi #SoniaGnadhi