ज्या सिनेमाकडे अख्ख्या बॉलिवू़डचं लक्ष लागलं होतं त्या सिनेमाचा ट्रेलर कालच रिलीज झाला आणि आता सिनेमातील एका दृश्यांवर आक्षेप घेतला जातोय... ट्रेलरमध्ये रणबीर कपूर पळत येतो आणि मंदिरातली घंटा वाजवतो.. या दृश्यांमध्ये रणबीरच्या पायात बूट होते.. आणि हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर आक्षेप घेतला जातोय... मंदिरात बूट, चपला घालून रणबीर कपूरच्या मंदिर प्रवेशावरील दृश्यावरुन सिनेमा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे