Sadabhau Khot on Hotel : अशाप्रकारे सदाभाऊ खोतांचा आवाज राष्ट्रवादीला दाबता येणार नाही- सदाभाऊ खोत

2022-06-16 28

सोलापुरात सदाभाऊ खोतांचा ताफा हॉटेल मालकाने अडवला. हॉटेल मालकाची  सदाभाऊंकडून बिलाची मागणी. ६६ हजार ४५० रुपये  जेवणाचं बिल न  मिळाल्याचा आरोप

Videos similaires