Ratnagiri Milk: रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय दूध संकलन बंद ABP Majha

2022-06-16 9

रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय योजनेतील दूध संकलन आजपासून बंद करण्यात आल्यानं दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. दूध वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यानं आजपासून संकलन बंद करण्याचे आदेश शासकीय दुग्ध योजना व्यवस्थापकांनी दिलेत.

Videos similaires