Sai Prasad: साई भक्तांसाठी गोड बातमी, आज आणि उद्या आमरसाचं भोजन ABP Majha
2022-06-16
12
शिर्डीत साईभक्तांना आज आणि उद्या आमरसाची मेजवानी मिळणार आहे. पाच हजार किलो आंब्यापासून आमरस तयार करण्यात येतोय.... साईभक्ताच्या दानातून प्रसादालयातून आमरसाचे खास भोजन मिळणार आहे.