मंदिरात दर्शन घेऊन परतताना कॅमेऱ्यात कैद झाला ‘मटका’

2022-06-16 816

विदर्भात वाघांच्या दर्शनासाठी देशासह परदेशातूनही पर्यटक येतात. पण अनेकदा वाघांचं दर्शन होत नाही, त्यामुळे या पर्यटकांचा हिरमोड होतो. मात्र, सध्या रामदेगी परिसरात फिरणारा "मटका" वाघ हा पर्यटकांना सहज दर्शन देताना दिसतोय. या वाघाची भटकंती पर्यटक इंद्रा ठाकरे यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलीय.

Videos similaires