पुण्यात एका स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका मॉडेलसह सहा महिलांची सुटका करण्यात आलेय.... पुण्यातल्य औंध परिसरात हे स्पा सेंटर होतं. मसाज आणि स्पाच्या नावाखाली इथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचत इथे छापा टाकला.. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य पाच आरोपी फरार असल्याचं कळतंय.