Sameer Wankhede यांच्या याचिकेला दोन आठवड्यात उत्तर द्या, उच्च न्यायालयाचा जात पडताळणी समितीला आदेश

2022-06-16 40

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या याचिकेला दोन आठवड्यात उत्तर द्या असे निर्देश उ्चच न्यायालयानं जात पडताळणी समितीला दिले आहेत... जातीचा दाखला रद्द करण्याबाबत जात पडताळणी समितीनं वानखेडेंना दिलेल्या कारणे दाखवा नोटीशीला वानखेडेंनी न्यायालयात आव्हान दिलंय. या प्रकरणी पुढील सुनावणी आता ४ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आलेय.

Videos similaires