Beed Crime : दीड लाख रुपयांसाठी मुकादमाचा खून, पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचं उघड

2022-06-16 26

बीडमध्ये दीड लाख रुपये परत देण्यासाठी मुकादमाने तगादा लावल्याने ऊसतोड कामगार आणि ट्रॅक्टर चालकाने मुकादमाचा खून केला. एवढचं नाही तर पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा बनावही रचला.