अग्निपथ योजनेचा पुनर्विचार करावा, काँग्रेसची मागणी. बसपाच्या मायावती यांचीही अग्निपथ योजनेवरून टीका. पंतप्रधान मोदी तरुणांना फसवत आहेत, विरोधकांचा आरोप.