Modi यांनी आग्रह केला तरी Ajit Pawar उठले नाहीत

2022-06-16 7

पुण्यातील देहू येथील संत तुकाराम मंदिराच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाष्य करु दिलं नाही यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#AjitPawar #NarendraModi #ChandrakantPatil #Pune #Dehu #DevendraFadnavis #UddhavThackeray #SharadPawar #BJP #Shivsena #MVA

Videos similaires