Rana meet Rajyapal: मुख्यमंत्री बांधावर कधी पोहोचणार? नवनीत राणांचा प्रश्न ABP Majha

2022-06-16 14

राणा दाम्पत्य विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या भेटीला. नवनीत राणा आणि रवी राणा हे सागर बंगल्यावर. फडणवीसांच्या भेटीनंतर राणा दाम्पत्य राज्यपाल कोश्यारींना भेटणार.

Videos similaires