Congress Protest : Nana Patole यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा मोर्चा राजभवनावर ABP Majha

2022-06-16 12

काँग्रेसचा आज राजभवनावर मोर्चा. नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांंधींची सुरू असलेल्या चौकशी विरोधात मोर्चा. मोर्च्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर मंत्रीही उपस्थित राहणार.

Videos similaires