संधीची मर्यादा रद्द केल्याने MPSCच्या विद्यार्थ्यांना काय फायदा होणार ? | MPSC Exam Big News | Sakal
2022-06-16
78
एमपीएससीने कमाल संधीची मर्यादा सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांसाठी रद्द केली आहे. त्यामुळे वयोमर्यादेच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.