Ayodhya च्या दौऱ्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर Shivsena चा पलटवार!

2022-06-16 1

: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या अयोद्धा दौऱ्यावरून हल्लाबोल करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंना सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे. ज्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली त्यांची उंची आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा मोठी आहे असं वाटत नाही असा टोला उदय सामंत यांनी नितेश राणेंचे नाव न घेता लगावलाय.

#UdaySamant #NiteshRane #SandeepDeshpande #AdityaThackeray #RamMandir #BrujbhushanSingh #Ayodhya #UttarPradesh #UddhavTHackeray #SanjayRaut #EknathShinde #MNS #Shivsena

Videos similaires