Devendra Fadnavis: अडीच वर्षात जालन्याला फुटकी कवडी दिली नाही, फडणवीसांचा आरोप

2022-06-15 118

अडीच वर्षात जालन्याला फुटकी कवडी दिली नाही, फडणवीसांचा आरोप
जालन्यातील पाणीप्रश्नावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आज जलआक्रोश सभेतून ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी देव सरकार चालवत असल्याचा टोलाही लगावला. (Opposition Leader Devendra Fadnavis attacks MVA Government in Jalna while addressing the Jalakrosh Morcha)
#devendrafadnavis #devendrafadnavisnews #jalna #shivsena #uddhavthackeray

Videos similaires