MPSC: परीक्षार्थींना आता एमपीएससीने पूर्वीप्रमाणेच त्या-त्या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देता येणार आहे.