ABP NEWS : फेक न्यूजशी लढण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसोबत एबीपी नेटवर्कचा सामंजस्य करार

2022-06-15 7

ABP NEWS : देशातला आघाडीचा माध्यम समूह असलेल्या एबीपी नेटवर्कनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आयआयएम इंदूरसोबत एक सामंजस्य करार केला आहे. हा करार दोन्ही संस्थांमधील शैक्षणिक सहकार्याच्या माध्यमातून सज्ञान आणि पुरोगामी समाज घडवण्यासाठी योगदान देऊन, दोन्ही संस्थांनाही मजबूत करणारा आहे.

Videos similaires