पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. आज सकाळी त्यांचं लखनऊ विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
#adityathackeray #ayodhya #ayodhyanews #adityathackerayinayodhya #rammandir #ayodhyarammandir #uddhavthackeray #sanjayraut #balasahebthackeray