Agnipath Scheme: मोदी सरकार भारतीय सशस्त्र दलांची परंपरा आणि शिस्तीशी खेळत आहे- काँग्रेस

2022-08-18 0

14 जून रोजी केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. लष्कर, नौदल आणि हवाई दल प्रमुख कार्यक्रमासाठी उपस्थित होते